वात्सल्य गीमय चंदन धुप का वापरावे?
- मंगलमय वातावरणासाठी
- मन प्रसन्न करण्यासाठी
- स्वास्थ संरक्षणासाठी
- मनःशांतीसाठी
- पर्यावरण संवर्धनासाठी
- वातावरण शुद्धीसाठी
- मच्छर पळविण्यासाठी
- देशी गायीच्या शेणापासून बनविलेले
- हँडमेड उत्पादन
₹50.00
देशी गायीच्या शेणापासून बनवलेली धुपकांडी तुम्हा ग्राहकांच्या हातात देत असताना आम्हांस अत्यंत आनंद होत आहे. गोमय (शेण) वसते लक्ष्मी या वृत्तीप्रमाणे गायीच्या शेणापासून बनविलेल्या धुपकांडी वापरल्याने आपल्या घरात, ऑफिसमध्ये सभोवतालच्या वातावरणात सदैव लक्ष्मी नांदेल. तसेच आम्ही ही धुपकांडी बनवताना धूपकांडीमध्ये शुद्ध स्वरुपाचा कापूर, तांदूळ तसेच चंदन पावडर या निविष्ठांचा वापर केला आहे. तांदूळ आणि कापुराच्या ज्वलनामुळे निर्माण होणारा इथिलीन ऑक्साईड व प्रोपॅलिन ऑक्साईड तयार होऊन आपली चेतासंस्था उत्तेजित होण्यास मदत होईल. त्यामुळे नहेमी आरती करताना आपणांस शांत, प्रसन्न व समाधानी वाटते. तसेच समाधान आपणांस वात्सल्य गोमय चंदन धूपकांडीच्या ज्वलनातून प्राप्त होईल. तसेच चंदनाच्या मंद सुगंधामुळे आपल्या सभोवतालचे वातावरण मंगलमय होईल. वात्सल्य गोमय चंदन धूपकांडी आरोग्य प्रदान करण्यासही खारीचा वाटा उचलते, गायीच्या शेण व तुपाच्या ज्वलनातून ऑक्सिजन निर्मिती होते. धूपकांडीमध्ये शुद्ध तुपाचा समावेश केला आहे. वात्सल्य चंदन गोमय धूपकांडीचा वापर संध्याकाळी ६ ते ८ या दरम्यान केल्यास मच्छर पळण्यास अत्यंत उपयोगी ठरते. ही धूपकांडी वापरत असताना आपल्या हातून अप्रत्यक्षपणे नित्य गोसेवा घडते.
वात्सल्य गीमय चंदन धुप का वापरावे?
Reviews
There are no reviews yet.