गोमय स्क्रब साबण का वापरावा?
- सौंदर्यवर्धक बाथसोप
- त्वचा स्क्रब करणारा
- प्राथमिक अवस्थेतील त्वचाविकार नाहिसे करणारा
- संपूर्णतः केमिकल फ्री
- पर्यावरण स्नेही
- देशी गाईच्या गोमय व गोमूत्रापासून बनवलेला हँडमेड बाथसोप
- सर्व वयोगटासाठी उपयुक्त
₹60.00
वात्सल्य चंदन गोमय साबण आपल्या ग्राहकांच्या हातात देताना आम्हांस अत्यंत आनंद होत आहे. नैसर्गिकरित्या बनविलेला हा साबण आंघोळीसाठी फारच उपयुक्त आहे. हा साबण केमिकलविरहित असल्याने याचा फेस होत नाही. या साबणामुळे त्वचेवरील सर्व छिद्रे मोकळी होऊन घाम येण्यास मदत होते. साबणाला चंदनाचा सुगंध असल्यामुळे मन प्रसन्न होते. साबणामध्ये देशी गायीचे शेण, गोमूत्र तसेच गोमय स्वरसामध्ये तीळतेल सिद्ध केल्यामुळे त्वचेची चांगली मॉलिश होऊन प्राथमिक अवस्थेतील त्वचा विकार बरे होण्यास मदत होते. खाज सुटणे तसेच त्वचा कोरडी पडणे यावर हमखास उपाय म्हणजे वात्सल्य गोमय चंदन साबण. त्वचा मऊ होऊन उजळ होत जाते. आत्मविश्वास निर्माण होतो.
हा साबण वाप्रत असताना आपल्या हातून अप्रत्यक्षपणे नित्य गोसेवा घडते. मानसिक समाधान लाभते व दिवसाची सुरुवात फ्रेश व सुंदर होते.
वात्सल्य गोमय चंदन साबण १००% केमिकल विरहित असल्याने आपणाकडून निसर्गसंवर्धन देखील होते.
गोमय स्क्रब साबण का वापरावा?
Reviews
There are no reviews yet.