गोमूत्र अर्क का वापरावे?
- खिलार गायीच्या गोमूत्रापासून बनविलेले.
- पित्त, अपचन इ. विविध व्याधींवर उपायकारक.
- १० मिली गोमूत्र अर्क १०० मिली पाण्यातून प्यावे.
- सकाळी उठल्यावर अनशापोटी (काहीही न खाता पिता) प्यावे व त्यानंतर कमीतकमी अर्धा तास काहीही खाऊ नये.
Reviews
There are no reviews yet.