दंतमंजन दररोज का वापरावे?
- गोमय व विविध वनौषधींपासून बनविलेले आयुर्वेदिक दंतमंजन
- सर्व वयोगटासाठी वापरास योग्य
- प्राथमिक स्वरूपातील दंतविकार नाहीसे करणारे
- नित्य दिनचर्येत वापरण्यायोग्य
- हँडमेड उत्पादन
₹50.00
नैसर्गिकरित्या बनविलेले वात्सल्य गोमय दंतमंजन दगड- माती, काडी-कचरा विरहित देशी गायीच्या शेणापासून बनविलेल्या गोवऱ्या व त्याचे ज्वलन करुन तसेच वेगवेगळ्या वनौषधींची शुध्द स्वरुपातील पावडर यांपासून वात्सल्य दंतमंजन बनविलेले आहे. यामध्ये बाभूळ चूर्ण, काळी मिरी चूर्ण, लवंग चूर्ण तसेच कडुलिंब चूर्ण, तुरटी, सैंधव मीठ, गोमूत्र अर्क यांचा समावेश केला आहे. असे हे वैशिष्ट्यपूर्ण बनविलेले दंतमंजन लहान मुलांपासून वृध्दांपर्यंत सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. सकाळ- संध्याकाळ या दंतमंजने दात घासल्यास तोंडातील दुर्गंध निघून जातो. दाताच्या किडीवर नियंत्रण येते, दातांवरील पिवळे डाग नाहीसे होतात. हिरड्या आवळून येण्यास मदत होते. तंबाखू आणि मिशरी चा वापर कमी करण्यास मदत होते. ज्या ज्या वेळेस तंबाखु आणि मिशरीचा वापर करण्याची आठवण होईल त्यावेळी वात्सल्य दंतमंजन वापरल्यास गोमातेच्या कृपेने आपले व्यसन कमी होण्यास मदत होते. आपल्या हातून अप्रत्यक्षपणे नित्य गोसेवा घडते.
दंतमंजन दररोज का वापरावे?
Reviews
There are no reviews yet.